अभिनेत्री जान्हवी किल्लेकर 'आई तुळजाभवानी’ मालिकेत साकारणार मोहरूपी मोहिनीची भूमिका

जान्हवी ‘आई तुळजाभवानी’ मालिकेत खलनायिकेचे पात्र साकारणार आहे.

नुकताच तिचा या मालिकेतील लूक समोर आला आहे.

तिच्या या लुकविषयी चाहत्यांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. 

जान्हवीला तिच्या नवीन भूमिकेत पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत