सई ताम्हणकरला बिनधास्त मराठी अभिनेत्री म्हणून ओळखलं जातं.

तिने आजपर्यंत अनेक मराठी व हिंदी चित्रपटांमध्ये काम केलं आहे.

सई ताम्हणकरला फॅशनची खूप आवड आहे. 

ती नेहमी वेगवेगळ्या लुकमधील फोटो शेअर करत असते. तिच्या फोटोंची देखील नेहमी चर्चा होत असते.