देवमाणूस’ फेम किरण गायकवाडच्या पत्नीने केला दाक्षिणात्य लूकमध्ये फोटोशूट
या फोटोशूटसाठी वैष्णवीने हिरव्या रंगाची सिल्क साडी नेसली आहे.
हिरव्या साडीतील लूकवर वैष्णवीने गडद मरुन रंगाचा वेलवेट ब्लाऊज परिधान केला आहे.
वैष्णवीने दाक्षिणात्य लूकसाठी भरजरी सोन्याच्या दागिन्यांचा साज केला आहे.
तिने ‘देवमाणूस’, ‘तू चाल पुढं’ आणि ‘तिकळी’ या मालिकेत काम केले आहे.