जान्हवी कपूर तिच्या प्रत्येक लुकने चाहत्यांना थक्क करत असते.
जान्हवी कपूरने सोशल मीडियावर पेस्टल रंगाच्या लेहेंग्यामध्ये फोटो शेअर केले
अलिकडेच तिने इंडिया कॉचर वीक २०२५ मध्ये रॅम्प वॉक केला.
पेस्टल लेहेंगा आणि फुलांच्या दागिन्यांमधील तिचा लूक ग्रेस कॅरी केला होता.
डिझायनर जयंती रेड्डीची शोस्टॉपर बनून या अभिनेत्रीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
तिचे या शोमधील लुक सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत
ती पार्ट्यांपासून ते कॅज्युअल आउटिंगपर्यंत प्रत्येक क्षणासाठी उत्तम कपडे निवडते.