अभिनेत्री सोनम बाजवाच्या नव्या फोटोशूटने सोशल मीडियावर जिंकली प्रेक्षकांची मने
निसर्गाच्या सान्निध्यात सोनम सौंदर्य आणि शांतीचं प्रतीक भासली.
सोनमने घातलेल्या सुंदर वन पीसवर निळसर फुलांची प्रिंट आहे.
सोनमचा हा साधा; पण देखणा लूक चाहत्यांना खूप आवडला.
चेहऱ्यावरचे नितळ भाव आणि विणलेली वेणी तिच्या सौंदर्याला उठाव देतात.