'अगर, मगर काश में हूँ... में खुद अपनी तलाश में हूँ!' असं कॅप्शन देत रिंकूने हे फोटो शेअर केले. 

तिचा लूकही एखाद्या ऐतिहासिक सिनेमाप्रमाणे जुळून आला आहे.

रिंकूच्या लेटेस्ट फोटोशूटमध्ये शाही लूक दिसून आला. 

या लूककरता तिने गळ्यात-कानात ठसठशीत दागिने आणि काळ्या बांगड्यांना पसंती दिली.

तिच्या फोटोंचं कौतुक करण्यासाठी चाहत्यांनी असंख्य कमेंट केल्या आहेत.