आरजे महवशने तिचा लूक बददला आहे.
नवे फोटो तिने इन्स्टाग्रामवरुन शेअर केले आहेत.
महवशने ऑल ब्लॅक लूकमध्ये तिचा स्टायलिश अंदाज दाखवला आहे.
तिने काळ्या रंगाचा ब्लेझर व ट्राऊझर परिधान केली आहे.
हे फोटो सध्या नेटकऱ्यांमध्ये चर्चेचा विषय झाले आहेत.