मराठी लोकप्रिय अभिनेत्री स्पृहा जोशीने भरपावसात फोटोशूट केले आहे.
या फोटोशूटसाठी स्पृहाने गडद हिरव्या रंगाची कॉटन साडी नेसली आहे.
कॉटन साडीतील लूकवर स्पृहाने प्रिंटेड फुल स्लीव्ह ब्लाऊज परिधान केला आहे.
स्पृहाने सुंदर डिझाईन असलेले कानातले साडीतील लूकवर परिधान केले आहेत.