२२ वर्षीय मनिका विश्वकर्मा ठरली २०२५ ची ‘मिस युनिव्हर्स इंडिया’

मनिका विश्वकर्माने देशभरातील ४८ सौंदर्यवतींना मागे टाकत हा मुकुट जिंकला. 

 ‘मिस युनिव्हर्स इंडिया’ किताब जिंकणारी मनिका व्यवसायाने मॉडेल आहे

ती एक शास्त्रीय नृत्यांगना देखील आहे आणि चित्रकलेमध्येही पारंगत आहे.

आता ती थायलंडमध्ये होणाऱ्या मिस युनिव्हर्स स्पर्धेची तयारी करणार आहे.