जान्हवी कपूरचा फुलांच्या प्रिंटेड वन पीसमध्ये मोहक अंदाज
ड्रेसच्या रंगीत आणि नाजूक लूकमुळे फोटो अधिक उठून दिसत आहेत.
या फुलांच्या प्रिंटचा वन पीस लूकमध्ये जान्हवी एका बार्बी सारखी दिसत आहे.
वाऱ्यासोबत उडणाऱ्या या वन पीसमध्ये पाहून चाहते ’परम सुंदरी’ची आठवण काढत आहेत.
तिच्या स्मित हास्याने आणि आत्मविश्वासपूर्ण पोजेसमुळे संपूर्ण फोटोशूट खास झालं.
सौंदर्य, स्टाईल व मोहकता यांमुळे जान्हवीचा हा अंदाज चर्चेत आहे.
जान्हवीला सोशल मीडियावर तिच्या ड्रेसमुळे नवा ग्लॅमरस लूक मिळाला आहे.