‘फॅन्ड्री’ तली शालू म्हणजेच राजेश्वरी खरात सोशल मीडियावर प्रचंड लोकप्रिय आहे.

 राजेश्वरी खरात लवकरच एका मराठी चित्रपटात झळकणार आहे.

राजेश्वरीने नागराज मंजुळे यांच्या 'फॅन्ड्री' सिनेमातून मराठी कलाविश्वात पदार्पण केले.

या सिनेमातील शालू या पात्राची क्रेझ आजही चित्रपट रसिकांमध्ये पाहायला मिळते.