10 थर रचून विश्वविक्रम करणारे जय जवान गोविंदा पथक राज ठाकरेंच्या भेटीला
यावेळी राज ठाकरे यांनी जय जवान पथकाच्या चिमुकल्या गोविंदांशी संवाद साधला.
काही बालगोविंदांना राज ठाकरे यांची सही हवी होती, त्यांनी शुभेच्छा संदेश देत सही दिली
जय जवानची टीम स्पेनला जाणार आहे. याचा सगळा खर्च महाराष्ट्र नवनिर्माण सेना उचलणार आहे.