गणेशोत्सवानिमित्त अभिनेत्री जान्हवी किल्लेकरचे खास फोटोशूट
जान्हवी किल्लेकरचा केशरी पैठणी साडीतील लूकने लक्ष वेधले आहे.
केशरी पैठणी साडीतील लूकवर जान्हवीने मोजक्या सुंदर दागिन्यांचा साज केला होता.
जान्हवीच्या चाहत्यांनी पैठणी साडीतील फोटोंवर कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
जान्हवीने परिधान केलेल्या ब्लाऊजवर ‘वक्रतुंड’ असे कॅलिग्राफीमध्ये लिहिण्यात आले होते.
कलर्स मराठीवरील ‘बिग बॉस’ मराठीच्या पाचव्या सीझनमधून जान्हवी प्रसिद्धीझोतात आली.