अभिनेत्री नेहा शर्मानं आपल्या अभिनयानं सिनेक्षेत्रात चांगले नाव कमावले आहे. 

सध्या ती पडद्यापासून दूर असली तरीदेखील तिचा चाहता वर्ग मोठा आहे.

सोशल मीडियावर सतत सक्रिय पाहायला मिळते. 

आपल्या लेटेस्ट हॉट आणि बोल्ड फोटोनं ती चाहत्यांना घायाळ करत असते. 

नुकतंच इंटरनेटवर तिच्या एका फोटोनं धुमाकूळ घातली आहे.