नवरात्रीनिमित्त सुखदा खांडकेकरचा लाल ‘आदि शक्ती पैठणी’ साडीतील लूक

या फोटोंमध्ये सुखदाने लाल रंगाची ‘आदि शक्ती पैठणी’ साडी नेसली आहे.

अभिनेत्री सुखदा खांडकेकरने नवरात्रीनिमित्त खास लूक केला आहे.

सुखदाने नेसलेल्या या पैठणी साडीच्या पदरावर देवीचे सुंदर चित्र काढण्यात आले आहे.

पैठणी साडीतीवर सुखदाने भरजरी हार आणि कानातले परिधान केले आहेत.

सुखदाने नेसलेल्या ‘आदि शक्ती पैठणी’ सर्वांनाच खूप आवडली आहे.