मोराची डिझाईन असलेला ब्लाऊज..; रुपाली भोसलेच्या लूकने वेधले लक्ष

मराठी अभिनेत्री रुपाली भोसलेने शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त खास फोटोशूट केले

या फोटोशूटसाठी रुपालीने निळ्या रंगाची बॉर्डरला मोरपंख असलेली साडी नेसली आहे.

केसांची वेणी बांधून रुपालीने गुलाबाची फुले माळली आहेत.

रुपालीने साडीतील लूकवर मोत्यांच्या दागिन्यांचा साज केला आहे.