‘थामा’ ट्रेलर रिलीज इव्हेंटमधला श्रद्धा कपूरचा लूक चर्चेत

अभिनेत्री श्रद्धा कपूरने तिचे नवे फोटो सोशल मीडियावरून शेअर केले आहेत.

या फोटोशूटमध्ये श्रद्धा लाल रंगाची साडी नेसली आहे. 

हा लूक तिने थामा या चित्रपटाच्या ट्रेलर लाँच सोहळ्यात केला होता.