मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळीचा गरब्यासाठी खास लूक
बनारसी लेहेंगा, भरजरी दागिने..
गरबा हे केवळ नृत्य नसून तो परंपरेचा, भक्तीचा आणि आनंदाचा उत्सव आहे.
प्राजक्ताने गडद रंगाचा बनारसी लेहेंगा परिधान केला होता.