दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांची लेक स्वानंदीचे साडीत फोटोशूट
दसऱ्यानिमित्त स्वानंदीने केशरी रंगाची सुंदर साडी नेसली होती.
या फोटोंना स्वानंदीने ‘तुमच्या प्रत्येक प्रयत्नाला विजयाची साथ लाभो. दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा!’ असे कॅप्शन दिले आहे.
स्वानंदीने ‘रिस्पेक्ट’ या चित्रपटातून मराठी सिनेसृष्टीत पाऊल ठेवले.