तेजस्विनी लोणारीचा पार पडला साखरपुडा!
लवकरच होणार शिवसेना नेते सदा सरवणकर यांची सून
समाधान सरवणकरसोबत नवीन आयुष्याची करणार सुरुवात
तेजस्विनीने या खास प्रसंगी आकर्षक लाल रंगाची भरजरी साडी नेसली होती.
सुंदर हेअरस्टाईल व हसरा चेहरा यांमुळे तिचा लूक राजेशाही दिसत होता.
चाहत्यांनी सोशल मीडियावर तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.