लाल रंगाच्या ऑफ शोल्डर गाऊनमध्ये अमृता धोंगडेचा ग्लॅमरस अंदाज!

तिचा हा ग्लॅमरस आणि एलिगंट लूक चाहत्यांना भुरळ घालत आहे.

 रेड गाऊनमध्ये अमृता धोंगडेने आपला स्टाईल गेम एका नव्या पातळीवर नेला आहे. 

तिच्या मोहक हसण्यातून उठून दिसणारा आत्मविश्वास मन जिंकून घेतो.

सॉफ्ट लाइटमध्ये अमृताचे हे फोटो तिच्या निखळ सौंदर्याला अधोरेखित करतात. 

आकर्षक स्टायलिंगने अमृताने लूकला परिपूर्णता दिली आहे.