अभिनेत्री शिवाली परबचा एलिगंट पारंपरिक लूक

शिवाली परबने पारंपरिक पांढऱ्या साडीत दिलेला नाजूक लूक चाहत्यांचे मन जिंकतो आहे.

पांढऱ्या सुती साडीवरील फुलांची एम्ब्रॉयडरी तिच्या लूकला नेटकं सौंदर्य देताना दिसते.

साडीवरील बॉर्डर आणि फुलांची डिझाईन तिच्या एलिगंट स्टाईलला खास उठाव देते.

शिवालीने या लूकसोबत साध्या, पण क्लासी अशा पांढऱ्या ब्लाऊजची निवड केली आहे. 

सॉफ्ट मेकअप, हलकेसे काजळ यांमुळे तिच्या नैसर्गिक सौंदर्याला अधिक उजाळा मिळाला आहे.