दिशा पटानीचा मोहक लूक चर्चेत
दिशा पटानीचा मोहक लूक चर्चेत
अभिनेत्री दिशा पटानीने तिचे
खास फोटो चर्चेत आले आहेत.
ऑफ शोल्डर ड्रेसमध्ये तिचे सोंदर्य आणखी खुललं आहे.
दिशा पटानीने आत्तापर्यंत विविध चित्रपटांमध्ये काम केलं आहे.
आता कल्कीच्या तेलगु व्हर्जनमध्येही दिशा काम करते आहे.