‘ताठ कणा’ चित्रपटाच्या प्रीमियरसाठी दिप्ती देवीचा जांभळ्या गाऊनमध्ये हटके लूक
रूग्णाच्या हास्यात समाधान शोधणाऱ्या ध्येयवेड्या डॉक्टरची कहाणी म्हणजेच ‘ताठ कणा’ हा चित्रपट.
‘ताठ कणा’ या चित्रपटाच्या प्रीमियरसाठी दिप्तीने हटके लूक केला होता.
दिप्तीने प्रीमियरसाठी डिझायनर गाऊन त्यावर प्रिंटेड जॅकेट परिधान केले होते.
दिप्ती देवीचा जांभळ्या गाऊनमध्ये दिलेला नाजूक लूक चाहत्यांचे मन जिंकतो आहे.