फुकेतच्या किनाऱ्यावर ऐश्वर्या शेटेचा बोल्ड अवतार

अभिनेत्रीच्या थायलंड ट्रिपचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

अभिनेत्री ऐश्वर्या शेटे सध्या थायलंडमधील फुकेत येथे सुट्ट्यांचा आनंद घेत आहे.

ऐश्वर्याने परिधान केलेल्या बॅकलेस टॉपने चाहत्यांचे विशेष लक्ष वेधून घेतले आहे.

स्टायलिश आऊटफिटमध्ये ऐश्वर्याचं सौंदर्य अधिकच खुलून दिसत आहे.

ऐश्वर्याच्या या मोहक लूकवर सोशल मीडियावर कमेंट्सचा वर्षाव होत आहे.