लोकप्रिय अभिनेत्री स्नेहलता वसईकरचं काळ्या ड्रेसमध्ये हटके फोटोशूट

आपल्या दमदार अभिनयाने आणि ऐतिहासिक भूमिकांनी तिने प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे.

नेहमीच साडी किंवा पारंपारिक वेशभूषेत दिसणाऱ्या स्नेहलताने हटके लूकमध्ये फोटोशूट केले आहे.

तिच्या या मिनिमल लूकवर चाहत्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे.