कोकणात ‘काजळमाया’ फेम वैष्णवी कल्याणकरचं हिरव्या साडीत सुंदर फोटोशूट

या मालिकेत मराठी अभिनेत्री वैष्णवी कल्याणकरने ‘आभा’ ही मुख्य भूमिका साकारली होती.

वैष्णवीने नुकतेच कोकणच्या निसर्गरम्य वातावरणात सुंदर फोटोशूट केले आहे.

या फोटोशूटसाठी वैष्णवीने हिरव्या रंगाची सिल्क साडी नेसली आहे.

हिरव्या साडीतील लूकवर वैष्णवीने आकाशी रंगाचा ब्लाऊज परिधान केला आहे.

वैष्णवीने केसांची हटके हेअरस्टाईल करत मोजक्या दागिन्यांचा साज केला आहे.