विजया बाबरचं अलिबागच्या समुद्रकिनारी पांढऱ्या ड्रेसमध्ये फोटोशूट
झी मराठीवरील लोकप्रिय मालिका ‘कमळी’ सध्या प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे.
विजयाने बिझी शेड्युलमधून वेळ काढत अलिबागमध्ये सुट्ट्यांचा आनंद लुटला.
अलिबागच्या निवांत आणि स्वच्छ समुद्रकिनाऱ्यावर खास फोटोशूट केले आहे.