माधवी निमकरचं डिझायनर साडीत ग्लॅमरस फोटोशूट
या फोटोशूटसाठी माधवीने पिवळ्या आणि निळ्या रंगाची डिझायनर साडी परिधान केली.
हलका मेकअप आणि मोकळ्या केसांची स्टाईल तिच्या सौंदर्यात अधिकच भर घालत आहे.
या फोटोशूटसाठी माधवीने पिवळ्या आणि गडद निळ्या रंगाची साडी परिधान केली आहे.