दीपिका पादुकोणचे काळ्या ड्रेसमध्ये खास फोटोशूट

लेक दुआच्या जन्मानंतर दीपिका मोठ्या पडद्यावर झळकलेली नाही.

 दीपिका पादुकोण सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे.

दीपिका पादुकोणच्या या पोस्टवर चाहत्यांनी लाइक्स व कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

दुआची आई खूपच सुंदर दिसतेय, अशा कमेंट्स नेटकऱ्यांनी केल्या आहेत.