अभिनेत्री अश्विनी महांगडे सध्या तिच्या अभिनयाबरोबरच स्टायलिश लूकमुळे चर्चेत आहे.
अश्विनी महांगडेच्या पांढऱ्या को-ऑर्ड सेटमधील स्टायलिश लूकची सोशल मीडियावर चर्चा!
या फोटोला अश्विनीने “काही दिवस… फक्त स्वतःच्याच धुंदीत राहावं!” असे कॅप्शन दिले आहे.
अश्विनीने परिधान केलेल्या पांढऱ्या रंगाच्या सेटमधील फोटोशूटने चाहत्यांचे लक्ष वेधले आहे.
अश्विनीच्या पांढऱ्या को-ऑर्ड सेटमधील लूकवर नेटकऱ्यांनी पसंतीची पावती दिली आहे.
आपल्या अभिनयाच्या जोरावर तिने मालिका आणि चित्रपटांमध्ये स्वतःचे स्थान निर्माण केले आहे.