श्वेता तिवारी तिच्या नवीन फोटोशूटमुळे चर्चेत आली आहे.
‘कसौटी जिंदगी की’ मधून घराघरात पोहोचलेली श्वेता चाहत्यांच्या मनावर राज्य करत
ग्रीन रंगाच्या हटके ड्रेसमधील फोटोशूट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहे.
यामध्ये तिचा लुक खूपच सिंपल आणि ग्लॅमरस पाहायला मिळत आहे.
या ड्रेसमध्ये श्वेताने अतिशय आत्मविश्वासपूर्ण पोझेस दिल्या आहेत.