‘चला हवा येऊ द्या’फेम अभिनेत्री श्रेया बुगडेचा अमेरिकेत डंका
अभिनेत्री श्रेया बुगडेने तिच्या अमेरिकेतील टूरसाठी खास ग्लॅमरस लूक केला आहे.
या फोटोंमध्ये श्रेयाने गडद गुलाबी फ्लोरल पॅन्ट आणि पांढऱ्या रंगाच्या टॉपवर पिवळ्या रंगाचे नक्षीदार लांब जॅकेट घातले आहे.
गळ्यातील सुंदर चोकर हार आणि कानातील छोटे स्टड्स श्रेयाच्या सौंदर्यात अधिकच भर टाकत आहेत.
हातातील नाजूक ब्रेसलेट, अंगठ्या यांमुळे तिचा हा लूक अतिशय परिपूर्ण आणि स्टायलिश दिसत आहे.