अक्षया देवधरचा होळी लूक सोशल मीडियावर व्हायरल
तुझ्यात जीव रंगला’फेम अक्षया देवधरने होळीचे खास फोटो शेअर केले आहेत.
अक्षया पांढऱ्या शुभ्र ड्रेसमध्ये गुलालाने माखलेली अतिशय सुंदर दिसत आहे.
अक्षयाने पोस्टला ‘रंगों में लिपटी खुशी हॅप्पी होली अशी बोलकी कॅप्शन दिली आहे.
या फोटोंमधील अक्षयाचा सोज्वळ आणि मराठमोळा लूक चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहे.