सुखदा खांडकेकरचा समुद्रकिनाऱ्यावर हटके लूक

सुखदा खांडकेकरचा पिवळ्या बंधणी हॉल्टर नेक टॉपमध्ये हटके लुक पाहायला मिळत आहे.

या हटके कुर्त्यांला हॉल्टर नेक स्टाइल खांद्यावर स्ट्रॅप्स, हाय-नेक लूक देण्यात आला आहे. 

तिचा हा लुक गर्दीतून हटके आणि ट्रेंडी ठरत आहे.

पारंपरिक बांधणी प्रिंटसह हलका कॉटन फॅब्रिक असल्यामुळे हा टॉप अगदी योग्य ठरतो.