सुहाना खानचा पेस्टल लेहेंग्यातील रॉयल लूक
बॉलिवूडचा ‘किंग खान’ शाहरुख खानची मुलगी सध्या तिच्या लूकमुळे चर्चेत आहे.
सुहानाने नुकतीच सचिन तेंडुलकर यांचा मुलाच्या विवाहसोहळ्याला हजेरी लावली.
या शाही विवाहसोहळ्यासाठी सुहानाने अत्यंत मोहक असा पेहराव निवडला होता.
सुहानाने पेस्टल रंगाचा, फुलांची एम्ब्रॉयडरी असलेला डिझायनर लेहेंगा परिधान केला होता.