निसर्गाच्या सान्निध्यात मानसी नाईकचं पांढऱ्या साडीत फोटोशूट
मराठी अभिनेत्री मानसी नाईकच्या नृत्यामुळे नेहमीच चर्चेत असते.
नुकतेच तिने निसर्गाच्या सान्निध्यात केलेले फोटोशूट सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.
या फोटोशूटसाठी मानसीने अत्यंत देखणी पांढऱ्या रंगाची साडी नेसली आहे.
पांढऱ्या साडीवर लाल रंगाचा आरी वर्क असलेला ब्लाऊज परिधान केला आहे.