केतकी माटेगावकरच्या कॅज्युअल लूकची सोशल मीडियावर चर्चा!

आपल्या सोज्वळ सौंदर्याने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणाऱ्या केतकीचा मोठा चाहतावर्ग आहे.

नुकतेच केतकीने तिचे काही कॅज्युअल लूक मधील फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

या फोटोंमध्ये केतकीने पांढऱ्या रंगाचा टॉप आणि डेनिम जीन्स परिधान केली आहे.

 तिचा हा ‘सिंपल’ लूक चाहत्यांना प्रचंड आवडला आहे.