प्रेक्षकांच्या मनात घर करणाऱ्या अनुष्काच्या नजाकतीवर चाहते फिदा झाले आहेत. 

तिने शेअर केलेल्या फोटोंमध्ये पारंपारिक आणि आधुनिक लूक पाहायला मिळत आहे.

अनुष्काने गडद हिरव्या रंगाचा नक्षीदार आणि स्टायलिश असा इंडो-वेस्टर्न ड्रेस परिधान केला आहे.

 तिने गळ्यात कोणताही दागिना न घालता साधा आणि एलिगंट लूक ठेवला आहे.

तिने या फोटोंना अतिशय मोजक्या आणि अर्थपूर्ण शब्दांत एक लक्षवेधी कॅप्शनसुद्धा दिली आहे.