प्रतीक्षा मुणगेकरचे गावच्या शेतात साडीत मराठमोळ्या लूकमध्ये फोटोशूट
अभिनेत्री प्रतीक्षा मुणगेकर सध्या तिच्या सोशल मीडिया पोस्टमुळे चर्चेत आली
व्यग्र वेळापत्रकातून ब्रेक घेत ती आपल्या गावी निसर्गाच्या सानिध्यात वेळ घालवत आहे.
गावी गेल्यावर आपल्या शेतात प्रतीक्षाने एक खास फोटोशूट केले आहे.
प्रतीक्षाने अतिशय सुंदर अशी मोरपंखी रंगाची इरकल कॉटन साडी परिधान केली आहे.
साडीवर पारंपारिक दागिन्यांचा साज केला आहे.