‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’फेम शिवाली परबचे बोल्ड फोटोशूट

शिवाली परब हिने सोशल मीडियावर तिचे नवीन फोटो शेअर केले आहेत.

या फोटोंना तिने ‘Eyes on me’ अशी हटके कॅप्शन दिली आहे.

शिवालीचे हे फोटोशूट सोशल मीडियावर सध्या प्रचंड व्हायरल होत आहे.

या फोटोंमध्ये शिवालीने निळ्या रंगाचा डेनिम वन पीस परिधान केला आहे.

कॅज्युअल पण स्टायलिश अशा या लूकने शिवालीने चाहत्यांचे लक्ष वेधले आहे.

शिवालीने गळ्यात काळ्या रंगाचा एक मोठा रोझ चोकर दागिना म्हणून घातला आहे.

पायात उंच काळ्या रंगाचे बूट घालून तिने आपला हा बोल्ड लूक पूर्ण केला आहे.