प्राजक्ता गायकवाडचा राजेशाही लूक होतोय व्हायरल.

प्राजक्ता सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते.

आपल्या चाहत्यांसाठी नवनवीन फोटो शेअर करत असते.

नुकतेच प्राजक्ताने काही सुंदर आणि मोहक फोटो पोस्ट केले आहेत.

या फोटोंमध्ये तिने गडद गुलाबी रंगाची भरजरी साडी परिधान केली आहे