अभिनेत्री पूजा सावंतने आपल्या सौंदर्याने चाहत्यांना केले घायाळ  

तिच्या नवीन फोटोंनी सध्या इंटरनेटवर धुमाकूळ घातला आहे.

पूजाचा हा लूक पारंपरिक आणि आधुनिकतेचा संगम पाहायला मिळतंय.

या खास फोटोशूटसाठी तिने सुंदर असा लाल रंगाचा घागरा परिधान केला आहे.

या घागऱ्यावर निळ्या आणि चंदेरी रंगाची ओढणी असून त्यावर आकर्षक नक्षीकाम आहे.

काठावरची बारीक लेस आणि भरजरी वर्क तिच्या या लूकला अधिक उठावदार बनवत आहे.

दागिन्यांच्या बाबतीत तिने गळ्यात चोकर आणि कानात मोठे झुमके घातले आहेत.