अमृता देशमुखच्या साडीतील लूकची सोशल मीडियावर चर्चा
अमृता देशमुख ही तिच्या अभिनयासोबतच स्टाईल स्टेटमेंटसाठीसुद्धा ओळखली जाते.
अमृताने नुकतेच तिचे काही खास फोटो चाहत्यांसोबत शेअर केले आहेत.
तिच्या या प्रसन्न आणि हसऱ्या लूकवर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.