सोनेरी उन्हात खुललं रेवती लेलेचं सौंदर्य
निळ्या रंगाच्या वन पीसमधील लूकची चर्चा
मालिकांमधून घराघरात पोहोचलेली रेवती लेले सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.
रेवतीने तिच्या या ट्रिपसाठी व्हिएतनाममधील एका सुंदर शहराची निवड केली आहे.
या फोटोंमध्ये रेवतीने निळ्या आणि पांढऱ्या रंगाचा वन पीस ड्रेस परिधान केला आहे.
व्हिएतनाममधील एका घराच्या छतावर उभं राहून तिनं हे जबरदस्त फोटोशूट केलं आहे.