‘येड लागलं प्रेमाचं’ मालिकेतील पूजा बिरारीचं जांभळ्या ड्रेसमध्ये सुंदर फोटोशूट
अभिनेत्री पूजा बिरारी सोशल मीडियावरील फोटोंमुळेही नेहमीच चर्चेत असते.
नुकतेच पूजाने उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर एक खास फोटोशूट केले आहे.
या फोटोशूटसाठी पूजाने जांभळ्या रंगाचा एक अत्यंत सुंदर ड्रेस परिधान केला आहे.