कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये प्राजक्ता माळीचा स्टायलिश लूक व्हायरल!

प्राजक्ता माळीने फ्रान्समधील प्रतिष्ठित ७९ व्या कान्स फिल्म फेस्टिव्हलला हजेरी लावली आहे.

प्राजक्ताने या महोत्सवातील तिचे काही खास फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

प्राजक्ताने परिधान केलेल्या लाल रंगाच्या स्टायलिश ऑफ-शोल्डर गाऊनने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

या फोटोंना प्राजक्ताने ‘Having My Cannes Moments’ असे कॅप्शन दिले आहे.