ज्येष्ठ अभिनेत्री निवेदिता सराफ यांची कान्सच्या रेड कार्पेटवर मराठमोळ्या अंदाजात एन्ट्री
निवेदिता सराफ यांनी रेड कार्पेटवर खास पैठणी साडी नेसून एन्ट्री घेतल्याचं पाहायला मिळालं.
पैठणी साडी, साडीला कॉन्ट्रास मॅच होईल अशी पर्स, नाकात नथ या लूकमध्ये निवेदिता सराफ खूपच सुंदर दिसत आहेत.
‘परंपरेतलं सौंदर्य जेव्हा जागतिक मंचावर खुलतं… तेव्हा तयार होतो अभिमानाचा क्षण’ अशी कॅप्शन त्यांनी दिली आहे.