‘गेम ऑफ थ्रोन्स’च्या सिंहासनावर बसली ‘अप्सरा
मराठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने नुकताच आपला वाढदिवस साजरा केला.
सोनालीने सोशल मीडियावर शेअर केलेले काही खास फोटो चाहत्यांमध्ये प्रचंड चर्चेत आहेत.
या फोटोंमध्ये सोनाली चक्क ‘गेम ऑफ थ्रोन्स’ मालिकेतील आयर्न थ्रोनवर बसलेली दिसत आहे.
सोनालीने पेस्टल गुलाबी रंगाचा अतिशय सुंदर बॅकलेस गाऊन परिधान केला होता.