कान्समध्ये मौनी रॉयचा बॅकलेस ग्लॅमरस लूक

लोकप्रिय अभिनेत्री मौनी रॉय ही कान्स फिल्म फेस्टिवलमध्ये सहभागी झाली आहे. 

मौनी रॉयने गुजरातमधील प्रसिद्ध पटोला वर्क केलेला वन पीस परिधान केला होता.

आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतीय पटोला वस्त्रकलेच्या वारशाचा गौरव करण्यात आला.

रॉयल निळ्या रंगाच्या या वनपीसमध्ये मौनीचे सौंदर्य अधिक खुलून दिसत आहे.